Deepika Padukone | दीपिकाचा Winter Look, फोटो एकदा पाहाच

Shraddha Thik

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

दीपिका पदुकोणचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.

Deepika Padukone pose | Instagram @deepikapadukone

सोशल मीडियावर नवे फोटो

या कार्यक्रमातील फोटो दीपिकाने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.

Deepika Padukone look | Instagram @deepikapadukone

बॉलिवूड

बॉलिवूडची हुस्न परी दीपीका पदुकोण ही तिच्या अभिनयाने ओळखली जाते.

Deepika Padukone hairs | Instagram @deepikapadukone

फॅशन

अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपण अनेक फॅशनेबल स्टाइलमध्ये पाहिले आहे.

Deepika Padukone eyes | Instagram @deepikapadukone

मनोरंजन

तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसते.

Deepika Padukone looks | Instagram @deepikapadukone

सौंदर्य

तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात.

Deepika Padukone hair look | Instagram @deepikapadukone

फोटो

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे.

Deepika Padukone Dressing | Instagram @deepikapadukone

Next : Abhidnya Bhave | गेटअप पारंपरिक असेल की मॉडर्न, अभिज्ञा सुंदर दिसतेच!

येथे क्लिक करा...