Abhidnya Bhave | गेटअप पारंपरिक असेल की मॉडर्न, अभिज्ञा सुंदर दिसतेच!

Shraddha Thik

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री

अभिज्ञा भावे ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री...

Abhidnya Bhave Actress | Instagram @abhidnya.u.b

स्वतःची वेगळी ओळख

आपल्या सौंदर्यासह अभिनयात देखील अभिज्ञाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

marathi actress | Instagram @abhidnya.u.b

सोशल मीडियावर सक्रिय

अभिज्ञा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Abhidnya Bhave marathi actress | Instagram @abhidnya.u.b

लेटेस्ट फोटो

नुकतेच अभिज्ञाने लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.

Abhidnya Bhave Hairs | Instagram @abhidnya.u.b

बहुआयामी अभिनेत्री

अभिज्ञा जितकी अभिनयासाठी माहीर आहे, तितकीच ती कॉमेडीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Abhidnya Bhave Looks | Instagram @abhidnya.u.b

खास अंदाजातील फोटो

अभिज्ञा कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Abhidnya Bhave Pose | Instagram @abhidnya.u.b

सिरीयलमुळे प्रसिद्धी

अभिज्ञा ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली होती.

Abhidnya Bhave bossy look | Instagram @abhidnya.u.b

Next : Oily Skin Care Tips | तेलकट त्वचेला कधी लावाल मॉइश्चरायझर? वाचा सविस्तर

Oily Skin Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...