Oily Skin Care Tips | तेलकट त्वचेला कधी लावाल मॉइश्चरायझर? वाचा सविस्तर

Shraddha Thik

त्वचेचे प्रकार

त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तिची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तेलकट, कोरडी, कॉम्बिनेशन अशा त्वचेचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्यांना समस्यांनी जास्त त्रास होतो.

Types Of Skin | Yandex

पिंपल्स येतात

तेलकट त्वचेवर काही लावताना चूक झाली तर पिंपल्स येतात. या कारणास्तव लोक मॉइश्चरायझरही लावणे टाळतात.

Skin Care Tips | Yandex

त्वचा तेलकट का होते?

कफ दोषामुळे त्वचा तेलकट होते असे आयुर्वेदात सांगितले आहे. शरीरात असलेले सेबम तयार होतो आणि जर ते जास्त प्रमाणात वाढू लागले तर ते छिद्रांद्वारे चेहऱ्यावर येऊ लागते.

oliy skin caring tips | Yandex

बदलत्या हवामानामुळे...

त्वचेवर तेल, घाण किंवा धूळ साचली तर छिद्रे घट्ट होऊ लागतात. बदलत्या हवामानामुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे तेलकट त्वचा येऊ शकते.

skin care tips | Yandex

इतर समस्या उद्भवू शकतात

त्वचेत ओलावा नसल्यामुळे पिंपल्स, कोरडेपणा किंवा इतर समस्या उद्भवू लागतात. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि ती चमकते.

skin | Yandex

मॉइश्चरायझर लावले नाही तर...

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही मॉइश्चरायझर लावले नाही तर त्वचेला हायड्रेशनसाठी जास्त तेल तयार होते. त्वचा स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी हे करते.

skin health | Yandex

तेलकट त्वचा...

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. याआधी, त्वचा स्वच्छ करा आणि नंतर जेल आधारित मॉइश्चरायझर लावा.

oily skin | Yandex

Next : Mrunal Thakur | ॲक्शन - कटच्या मधल्या वेळात मृणालने केलेलं सुंदर फोटोशूट बघाच!

येथे क्लिक करा...