Kriti Sanon | रेड ग्लॅमरस ड्रेस अन् हॉट पोज देत, खिळल्या साऱ्यांच्याच नजरा

Shraddha Thik

अभिनेत्री क्रिती सेनॉन

अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Kriti Sanon Pose | Instagram @kritisanon

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Sanon Makeup | Instagram @kritisanon

'तेरी बातो मैं ऐसा उल्झा जिया'

तिचा आणि अभिनेता शाहिद कपूरचा 'तेरी बातो मैं ऐसा उल्झा जिया' चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Kriti Sanon Look | Instagram @kritisanon

क्रिती नव्या लूकमुळे चर्चेत

क्रिती सेनॉन सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमुळे कमालीची चर्चेत आल्याचे दिसते.

Kriti Sanon Hot Red Dress | Instagram @kritisanon

प्रमोशननिमित्त स्पेशल लूक

सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशननिमित्त क्रिती हटके आऊटलूक करत फॅशन करताना दिसते.

Kriti Sanon Glamorous | Instagram @kritisanon

फॅशनेबल मॅक्सी ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने रोड रेड लाँग कट स्लिट वनपिस वेअर करत हटके फोटोशूट केलेला दिसत आहे.

Kriti Sanon Maxi Dress | Instagram @kritisanon

क्रितीचा गॉर्जियस लूक

कोणताही लूक असो, कायमच क्रितीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होते.

Kriti Sanon Hot Look | Instagram @kritisanon

Next : Irregular Periods | मासिक पाळी वेळेवर येत नाही? 'या' पदार्थाचे सेवन करा

Irregular Periods | Saam Tv
येथे क्लिक करा...