Irregular Periods | मासिक पाळी वेळेवर येत नाही? 'या' पदार्थाचे सेवन करा

Shraddha Thik

चुकीच्या जीवनशैलीमुळे

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मासिक पाळी वेळेवर न येणे ही महिलांमध्ये सामान्य समस्या बनली आहे.

Unhealthy Lifestyle | Yandex

मासिक पाळी न येणे

आजकाल, प्रत्येक दुसरी स्त्री ही समस्या भेडसावत आहे. वेळेवर मासिक पाळी न येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होणे.

Irregular Menstruation | Yandex

महिलांमध्ये होणाऱ्या समस्या

थायरॉईड, पीसीओएस, मूड बदलणे, नैराश्य येणे यांसारख्या समस्या आजकालच्या महिलांमध्ये दिसून येतात.

menstruation | Yandex

मासिक पाळी सामान्यतः

महिलांमध्ये मासिक पाळी सामान्यतः 22 ते 28 दिवस असते. जर महिलांना यापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल तर त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. अशा वेळी विलंब न करता डॉक्टरांकडे जा.

Women Health Period pain | Yandex

शतावरी सेवन

जर तुमची मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर तुम्ही शतावरी देखील घेऊ शकता. महिलांसाठी शतावरी सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Shatavar | Yandex

समस्या होईल दूर

अर्धा चमचा शतावरी दिवसातून दोनदा खाणे सुरक्षित मानले जाते. अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, कोमट पाण्यात शतावरी पावडर मिसळून प्यायल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते.

Shatavar Powder | Yandex

मासिक पाळी दरम्यान...

शतावरीमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात आणि त्याचा फायटोएस्ट्रोजेन प्रभाव देखील असतो. याचे सेवन केल्याने मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह सामान्य राहतो आणि पोटदुखी आणि कळाही येत नाहीत. याशिवाय शतावरी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Period Pain | Yandex

Next : Republic Day निमित्त 100 रुपयांच्या आत खरेदी करा या खास वस्तू, मुलंही होतील खूश

Republic Day | Saam Tv
येथे क्लिक करा...