Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ही मधुरा जोशी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मधुरा जोशीचं वय २९ वर्षाची आहे.
नुकतेच मधुराने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
मधुराचं पोलका डॉट शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.
या फोटोशूटसाठी मधुराने गुलाबी फ्रॉक परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचं सौंदर्य फारच सुंदर दिसतंय.
मधुराच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.