Surabhi Jayashree Jagdish
इथलं थंड हवामान टेकड्या, मॉल रोड आणि जाखू मंदिर, स्नो वर्ल्ड तुमची पिकनीक एकदम परफेक्ट करतील.
मनालीत टेकड्यांचे सौंदर्य आणि थंड हवामान या दोघांचाही अनुभव घेता येईल. गुलाबीपणा देखील आहे.
वन्यजीव राष्ट्रीय उद्यानाव्यतिरिक्त मुन्नारच्या चहाच्या बागा आणि धुक्याने भरलेल्या टेकड्या तुम्हाला खूश करतील.
कूर्गमध्ये कॉफीचे मळे, धबधबे आणि हिरवीगार जंगले आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यांतही याठिकाणी थंडी असते.
राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन म्हणजे माउंट अबू. याठिकाणी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांती देईल.
गंगटोकमध्ये, तुम्ही सर्वकाही एकत्र अनुभवू शकता. अध्यात्म, संस्कृती आणि निसर्गाचे दृश्यं यांचा अनुभव घेऊ शकता.
मसूरीतील वॉटर फॉल्स, पर्वतांचे सौंदर्य, हे उत्तर भारतातील लोकांचं आवडते हिल स्टेशन आहे जे उष्णतेपासून आराम देतं.
नैनितालमध्ये बोटिंग, शॉपिंग यांचा आनंद घेता येतो.