ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलावर्गांनी अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी ट्रँक सूट किंवा सलवार कमीज परिधान करण्यास प्राधान्य द्यावे.
अमरनाथ यात्रेला जाण्याआधी तुम्ही चांगल्या कंपनीचे ट्रॅकिंग शूज खरेदी करावे.
अमरनाथ यात्रेला जाण्याआधी लक्षात ठेवा की तुमच्याकडे अतिरिक्त कपडे ठेवावी.
शिवाय अमरनाथ सुरु केल्यानंतर काही निवडक खाद्य पदार्थ तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.
अमरनाथ सुरु केल्यानंतर तुम्ही सहप्रवाश्यांसोबत राहणे महत्त्वाचे आहे.
अमरनाथ यात्रा करताना तुमच्याकडे तेथील पोलिसांसह काही स्थानिक नागरिकांचे नंबर असणे महत्त्वाचे आहे.
कधीही अमरनाथ यात्रेला गेल्यानंतर पर्यायी मार्गाचा वापर करणे टाळावे.
अमरनाथ यात्रा सुरु करताना मार्ग मोठा असतो. त्यामुळे मार्ग चढण्यासाठी मजबूत काठीची मदत तुम्हाला होते.