Benifits of Jamun Seeds: मधुमेह नियंत्रित ठेवायचंय? जांभळांच्या बियां ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात जांभूळ

पावसाळा सुरु होताच बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.

Jamun Seeds | Yandex

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ खाणं अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Diabetic | Yandex

मधुमेह नियंत्रित रहाते

जांभूळ खाल्यामुळे शरीरातील साखार कमी होऊन मधुमेह नियंत्रित रहाण्यास मदत होते.

Controls Diabetes | Yandex

हायपोग्लायसेमिक

जांभळामध्ये हायपोग्लायसेमिक आढळते ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित रहाते.

Hypoglycemic | Yandex

पचन सुधारते

जांभळाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते ज्यामुळे पचन सुधारते.

Improves Digestion | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जांभळाच्या बिया अत्यंत फायदेशीर ठरतात.

Immunity | Yandex

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी जांभळाच्या बियांचे सेवन करा.

Skin problems | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Skin | Yandex

NEXT: "एकदम रापचिक लग रहा है रे बाबा!", रणवीरचा रुबाब पाहून चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

Ranveer Singh Fashion | Instagram/ @ranveersingh
येथे क्लिक करा...