Ranveer Singh : "एकदम रापचिक लग रहा है रे बाबा!", रणवीरचा रुबाब पाहून चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

Chetan Bodke

अभिनेता रणवीर सिंह

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Ranveer Singh Fashion | Instagram/ @ranveersingh

आई- बाबा होणार

लवकरच रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आई- बाबा होणार आहेत.

Deepika Padukone And Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

नव्या फोटोंची चर्चा

अशातच सध्या रणवीर सिंह त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

लूक

लवकरच रणवीर बाबा होणार असून सध्या तो त्याचं वजन वाढवत असल्याची चर्चा झाली होती.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र

पण तो वजन आणि लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी करत असल्याचे वृत्त समोर आलं होतं.

Ranveer Singh New Look | Instagram

नवा लूक व्हायरल

सध्या सोशल मीडियावर रणवीर सिंहचे काही नवीन फोटो व्हायरल होत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

फॅशन

व्हायरल होत असलेल्या लूकमध्ये रणवीरचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

आगामी चित्रपट

रणवीर लवकरच अनेक नवनव्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

NEXT : प्रिंटेड कपडे धुतांना करु नका 'या' चुका

printed clothes | Google