Vastu Tips: नवीन घर खरेदी करायचा विचार करताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Tanvi Pol

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न

आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.

Vastu Tips | Saam Tv

कोणते निकष

घर खरेदी करताना प्रत्येक व्यक्ती सर्व निकषाने विचार करत असतो.

Vastu Tips | yandex

वास्तुशास्त्रानुसार

मात्र तुम्हाला अजून माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार नवीन घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Vastu Tips | yandex

घराची दिशा

घर खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा की घराच्या दरवाजाची दिशा पूर्वे किंवा उत्तर असावी.

Vastu Tips | Yandex

लिव्हिंग रुम

नवीन घराची लिव्हिंग रुमची दिशा कधीही वायव्य असावी.

Vastu Tips | google

किचनघर

नवीन घरातील स्वयंपारघर हे कधीहीह आग्नेय दिशेस असणे चांगले असते.

Vastu Tips | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Bedroom Name | Pintrest

NEXT: पितळेचे कासव घरात ठेवण्यामागचे शास्त्रीय कारण आणि ठेवण्याची योग्य पद्धत

Good Luck Charms | yandex
येथे क्लिक करा...