Pitru Paksha 2024: पितृपक्षामध्ये चुकूनही खरेदी करु नका 'या' वस्तू अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पितृ पक्ष

भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच 17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होणार आहे.

Pitra | CANVA

पिंड दान 

पितृपक्षाच्या काळात पितरांची पूजा करून श्राद्ध, तर्पण, पिंड दान यासारख्या विधी केल्या जातात.

pinda dan | canva

पितृदोष

अशी काही कामे आहेत जी पितृ पक्षाच्या दिवसात अजिबात करू नयेत. यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो.

Ancestral Blessings | canva

मालमत्ता

पितृपक्षामध्ये नवीन मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदी करू नये.

Colorful houses | canva

सोने

पितृपक्षामध्ये सोने, चांदी, लोखंड या वस्तूंची खरेदी करु नये यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

Gold-Silver Rate | Saam TV

शुभ कार्य

पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. यामुळे तुमच्या शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात.

hindu marriage rituals | Canva

मोहरीचे तेल

पितृ पक्षात मोहरीच्या तेलाची खरेदी करू नये यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता वाढते.

oil | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Worship Pitras

NEXT: तुम्हीही सुरु करु शकता OYO चा बिझनेस! मिळतील दुप्पट रिटर्न्स

OYO HOTEL | YANDEX
येथे क्लिक करा...