Ankush Dhavre
ओयोचा सीईओ रितेश अगरवालने लोकांना काही तासांसाठी हॉटेलची सुविधा उपलब्ध करुन देऊन कोट्यवधींची कमाई केली आहे.
तुम्हीही ओयो हॉटेलमधून लाखो रुपये कमावू शकतात.
हॉटेल व्यवसायात लाखांची कमाई करता येते. मात्र तुम्ही ओयोची फ्रेचांयझी घेऊन ही कमाई दुप्पट करु शकता.
ओयो आणि ओला उबर यांचा बिझनेस मॉडल सारखाच आहे.
तुम्हाला ओयो सुरु करण्यासाठी सुरुवातीला २ लाख रुपये द्यावे लागतील. तुमच्याकडे १० रुम्स असायला हवे. तुम्हाला २० टक्के रक्कम शेअर करावी लागेल. तर हॉटेल मालकाला ८० टक्के रिव्हेन्यू मिळेल.
यासाठी तुम्हाला जॉईन ओयोवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर डिटेल्स भरुन घ्या.
त्यानंतर तु्म्हाला ओयो कस्टमर केअर कडून कॉल येईल आणि पुढील प्रोसेस सुरु होईल.
ओयोसारख्या इतर कंपन्या देखील आहेत, जे जास्त रिटर्न्स मिळवून देऊ शकतात.