Bhagyashree Kamble
नात्यात दुरावा येऊ नये, तसेच नकारात्मक गोष्टी नात्यात घडू नये यासाठी काही गोष्टी कुणाला सांगू नये.
पतीनं पत्नीपासून आणि पत्नीनं पतीपासून काही गोष्टी लपवून ठेवाव्यात.
या गोष्टी आपल्या मनात ठेवाव्यात.
आचार्य चाणक्य म्हणतात, आर्थिक अडचणीत असाल तर, याची माहिती कुणालाही सांगू नये.
आर्थिक अडचणींची माहिती दुसऱ्यांना सांगितल्यावर लोक लांब जातात.
मनातील दु:खही कधी कुणाला सांगू नये. काही लोक आपल्या दु:खाची चेष्टा करतात.
आचार्य चाणक्यनुसार, आपल्या अपमानाबद्दल कुणाकडे बोलू नये.
अपमान झाल्याचं दुसऱ्यांना सांगितल्यावर लोक आपल्याला नावं ठेवतात.
NEXT: एका वस्तूसाठी भारत आजही पाकिस्तानवर अवलंबून