ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगा केल्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहाते त्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
दररोज सकाळी योगा केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाता आणि मन शांत रहातं.
योगा नेहमी रिकाम्या पोटी केला पाहिजेल ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
योगा करताना जमीनीवर चटई किंवा योगा मॅटचा वापर करावा यामुळे शरीराला इजा होत नाही.
योगा करण्यापुर्वी थोड्यावेळ ध्यान करून योगा करावा यामुळे तुमचं मन शांत होण्यास मदत होते.
दररोज सकाळी नियमित योगा केल्यामुळे तुमच्या श्वसनासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.
योगा केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात त्यासोबतच संसर्ग कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.