Tanvi Pol
खरेदीपूर्वी शालेय वस्तूंची संपूर्ण यादी तयार करुन ठेवा.
साहित्य खरेदीसाठी एक निश्चित खर्च मर्यादा निश्चित करुन घ्या.
स्वस्त वस्तूंऐवजी टिकाऊ आणि दर्जेदार साहित्य निवडा.
विविध दुकानांतील सवलतींची माहिती घ्या आणि त्याचा लाभ घ्या.
फॅन्सी वस्तूंऐवजी मुलांच्या गरजेनुसार साहित्य खरेदी करा.
खरेदी करताना मुलांचे मत विचारात घ्या.
प्लास्टिकऐवजी इको-फ्रेंडली साहित्य वापरण्याचा प्रयत्न करा.