Tanvi Pol
दररोज लहान मुलांना थोडा वेळ लेखन सराव करायला लावा.
बरोबर बसण्याची आणि पेन धरायची पद्धत शिकवा.
मुलांच्या हस्ताक्षर सरावासाठी वर्कशीट्सचा वापर करा.
सराव करताना मोठ्या अक्षरांपासून सुरुवात करून लहान अक्षरांकडे जा.
अक्षराते नमुने दाखवून प्रोत्साहित करा.
खेळाच्या स्वरूपात सराव करून घ्या.
योग्य पेन्सिल आणि वह्यांची निवड करावी.