Parenting Tips: चुकूनही मुलांसमोर करू नका या 7 गोष्टी; नाहीतर परिणाम गंभीर असू शकतो!

Tanvi Pol

भांडण किंवा जोरात वाद

मुलांसमोर कधीच वाद करु नये यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.

Parenting tips | yandex

दुसऱ्यांवर टीका करणे

मुलं हेच वागणं आत्मसात करतात आणि समाजाकडेही नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतात.

Parenting tips | freepik

अयोग्य भाषा वापरणे

लहान मुलं लगेच शब्द आत्मसात करतात त्यामुळे त्यांच्या समोर चुकीचे शब्द बोलू नये.

parenting tips | freepik

खोटं बोलणं

पालक खोटं बोलताना पाहिल्यास, मुलांना वाटू शकतं की हेच योग्य वर्तन आहे.

Parenting Tips | google

मोबाईल, टीव्हीचा अतिरेक

पालक सतत स्क्रीनवर असल्यास, मुलंही तसंच करतात .

Parenting Tips | yandex

इतरांसमोर मुलांची खिल्ली उडवणे

यामुळे मुलांचं आत्मविश्वास ढासळतो.

parenting tips | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

parenting tips | canva

NEXT: पालकांनो! 'या' 3 गोष्टी मुलांना नक्की सांगा, अन्यथा मुलं जातील वाया...

Parenting Tips | ai
येथे क्लिक करा...