ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज २०२४ या वर्षातील शेवटचा दिवस आहे.
उद्या पासून नवीन वर्षाची सुरुवात होणार असून प्रत्येकजण घरात ठेवण्यासाठी कॅलेंडर खरेदी करतो.
वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावताना काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ कॅलेंडर लावणे शुभ समजले जाते.
घरात कॅलेंडर खरेदी करण्यासाठी कॅलेंडवर विचित्र चित्रे असलेले खरेदी करु नये.
घरात कॅलेंडर खरेदी करताना लक्षात ठेवा की ते फ्रेश रंगाचे असावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.