Kajal for Eyes: काजळ खरेदी करताना 'या' गोष्ट लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेकअप

काजळ हा महिलांच्या मेकअपचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

Saiee Manjrekar makeup | yandex

काजळाचा वापर

डोळ्यांना अधिक सुंदर बनवण्यासाठी काजळाचा वापर केला जातो.

Eye Kajal | Canva

काळजी

मात्र, काजळ खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या.

Kajal | Canva

ब्रँड

काजळचा चांगला ब्रँड निवडा त्यामुळे तुमच्या डोळ्यांना काही इजा होत नाही.

EYES | Canva

एक्सपायरी डेट

काजळ घेताना त्याची एक्सपायरी डेट तपासा. काजळ कोणासोबतही शेअर करू नका.

Eye Kajal | Canva

झोपण्यापूर्वी काय करावे?

रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यातील काजळ स्वच्छ करा.

Kajal Benefits | Canva

डॉक्टरांचा सल्ला

डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवल्यास किंवा दुखापत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Eyes Care Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eye Kajal Benefits | Canva

NEXT: या देशातील लोकं सर्वात कमी वेळ झोपतात, कारण...

sleep | canva
येथे क्लिक करा...