Sleep: या देशातील लोकं सर्वात कमी वेळ झोपतात, कारण...

Ankush Dhavre

झोप

झोप आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाची आहे.

sleep | canva

डॉक्टर

आपण जेव्हा जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर आपल्याला पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.

sleep | canva

झोप

डॉक्टर आपल्याला कमीत कमी ८ तास झोप घेण्याचा सल्ला देतात.

sleep | canva

झोप

मात्र भारतातील लोक सरासरी ७.१ तासांची झोप घेतात.

sleep | canva

झोप

दरम्यान सर्वात कमी झोप कुठल्या देशातील लोक घेतात?

sleep | canva

झोप

सुदान देशातील लोक केवळ ५ तास झोप घेतात.

sleep | canva

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानातील लोकं ५.३ तास झोप घेतात.

sleep | canva

सोमालिया

सोमालियातील लोक ५.१ तास झोप घेतात

sleep | canva

NEXT: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का?

HEN | YANDEX
येथे क्लिक करा