Vastu Tips: नव्या घरात Photo Frame लावण्याचा विचार करताय? 'या' टिप्स लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सजावटीच्या वस्तू

नवीन घर सजवण्यासाठी अनेक जण फ्लॉवर पॉट, पेंटिग, फोटो फ्रेम आणि सजावटीच्या वस्तू आणतात.

Decorative items | Yandex

कामांमध्ये अडथळे

मात्र वास्तूनुसार घर सजवले नाही तर अनेक कामांमध्ये अडथळे येत तात अशी मान्यता आहे.

Obstacles in works | Yandex

नकारात्मक उर्जा

अनेक लोकं घरात फोटो फ्रेम लावतात मात्र त्यांना योग्य ठिकाणी लावले नाही तर नकारात्मक उर्जा येते.

Negative Energy | Yandex

घरात देवी लक्ष्मीचा वास

वास्तूनुसार, फोटो फ्रेम नेहमी स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते अशी मान्यता आहे.

Goddess Lakshmi | Yandex

तुटलेली फोटो फ्रेम

घरामध्ये तुटलेली किंवा खराब झालेली फोटो फ्रेम लावल्यास नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते.

Broken photo frame | Yandex

फोटो फ्रेमचा आकार

फोटो फ्रेमचा आकार आणि रंग घरानुसार असावा यामुळे घरात सकारात्मक वाटते.

Size of photo frame | Yandex

घरातील वातावर्ण

घरातील सदस्यांच्या पसंती आणि संमतीनुसार फोटो फ्रेम ठेवा त्यामुळे घरातील वातावर्ण आनंदी होते.

Home Atmosphere | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: 'या' दिशेला नारळाचे झाडे लावल्यास कुटुंबियांमध्ये वाढतात मतभेद

East or North direction