Astro Tips: सोमवारी 'या' गोष्टीचे दान केल्यास व्हाल कर्जमुक्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोमवार

आठवड्याचा पहिला दिवस हा सोमवार या वाराने सुरु होतो शिवाय हा दिवस महादेवाला अर्पण केलेला आहे.

Monday | Yandex

कोणत्या वस्तू

या दिवशी पुढे दिलेल्या वस्तूचे दान करणे ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते.

Which item | canva

फळं

सोमवारी तुम्ही अनेक फळांचे दान करु शकता.

Fruits | Canva

दूध

सोमवारी दूधाचे दान करणे अत्यंत पुण्यवान मानले जाते.

Milk | Yandex

पांढरी वस्त्र

सोमवारी पांढऱ्या रंगाची वस्त्र दान देणे शुभ मानले जाते.

White Clothes | Yandex

तांदूळ

तांदूळ हेही सोमवारी दान देणे चांगेल मानले जाते.

Rice | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Yandex

NEXT: कोणत्या दिवशी खाऊ नये तुळशीचे पान; जाणून घ्या

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा...