ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात सण आणि दान करण्याला विशेष महत्त्व दिलं आहे.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.
पंचांगानुसार, देवशयनी एकादशी व्रत 17 जुलै रोजी आहे.
देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी आणि माँ लक्ष्मीची विशेष पूजा आणि व्रत केले जाते.
देवशयनी एकादशीच्या दिवशी अन्न, मिठाई, फळे, वस्त्रे दान केल्यस घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते.
देवशयनी एकादशीला दूध आणि दही दान केल्यास तुमच्या आयुष्यातील सुखी क्षण परत येतील.
रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवशयनी एकादशीला जल दान करावे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.