Clay Cooking Pot: मातीची भांडी वापरण्यापूर्वी ठेवा 'या' गोष्टी लक्षात; जेवण होईल अधिक रुचकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तींना

आपल्यापैंकी अनेकांना मातीच्या भांड्यामध्ये तयार केलेले जेवण जेवायला खूप आवडते.

Many people | Yandex

आरोग्यदायी फायदे

मातीच्या भांड्यामध्ये जेवण केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Health Benefits | Yandex

कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे

मात्र कायम जाणून घ्या की, मातीची भांडी वापरण्यापूर्वी खालील गोष्टी जाणून घ्या.

Things to Know | Saam TV

व्यवस्थित पुसून घ्या

बाजारातून मातीचे भांडे घरी आल्यानंतर सुरुवातीस ते व्यवस्थित पुसून घ्यावे.

Wipe it properly | Saam TV

काही तासांसाठी

मातीचे कोणतेही भांडे मजबूत करण्यासाठी त्याला काही तासांसाठी पाण्यात बुडवून ठेवावे.

For a few hours | Yandex

मातीचे भांडे

मातीचे भांडे पाण्यातून काढून कोरडे करून घ्यावे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावे.

Earthen pot | Saam TV

कोणता पदार्थ

मातीच्या नवीन भांड्यात पहिल्यांदा कायम भात शिजवावा,असे केल्याने तांदळाच्या पाण्याने हे भांडे अजून मजबूत होते.

Which dish | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam TV

NEXT: एक महिना चपाती खाल्ली नाही तर काय होईल?

Chapati Benefits | Yandex