Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Surabhi Jayashree Jagdish

चमकदार पेंट

जुनी कार बाहेरून खूप छान दिसत असली तरी त्यामागे अनेक समस्या लपलेल्या असू शकतात. फक्त बाहेरचा लूक पाहून निर्णय घेऊ नका. कारची नीट तपासणी करा.

used car buying tips

कागदपत्रांची खात्री करा

RC, इन्शुरन्स आणि सर्व्हिस नीट खऱ्या आहेत का हे नीट तपासा. खोटं किंवा अपूर्ण कागदपत्र भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. सर्व कागदपत्रं व्यवस्थित आणि अपडेटेड असणं महत्त्वाचं आहे.

second hand car checklist

ऑयल लीक तपासा

बोनट उघडून इंजिनमध्ये कुठे ऑयल लीक होतंय का ते पाहा. इंजिन सुरू करून त्याचा आवाज नीट ऐका. असामान्य आवाज असल्यास इंजिनमध्ये समस्या असू शकते.

pre owned car inspection

सस्पेन्शनची चाचणी घ्या

टायर किती घासले गेले आहेत हे तपासा. खड्ड्यातून गाडी चालवून सस्पेन्शनची स्थिती जाणून घ्या. असामान्य आवाज आल्यास लक्ष देणं गरजेचं आहे.

buy used car India

ओडोमीटर पाहा

मीटर (ओडोमीटर) योग्य आहे का ते खात्री करा. Rollback झाल्यास कारची खरी धावलेली अंतर माहिती मिळत नाही. ही फसवणूक टाळण्यासाठी नीट तपासणी आवश्यक आहे.

car inspection guide

टेस्ट ड्राइव्ह घ्या

कार किमान ५ ते १० किमी चालवून पाहा. गिअर बदलताना आणि ब्रेक लावताना गाडी नीट जातेय का हे तपासा. ड्रायव्हिंग दरम्यान कोणतीही अडचण जाणवली तर लक्ष द्या.

engine oil leak check

फीचर्स तपासा

साइलेंसरमधून काळा किंवा निळा धूर येत असेल तर इंजिनमध्ये बिघाड असू शकतो. AC, म्युझिक सिस्टम, पावर विंडो आणि लाइट्स व्यवस्थित चालतात का ते पाहा.

odometer rollback check

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा