ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रस्त्यावर चालताना आपल्याला कधीकधी अचानक काही वस्तू सापडतात.
रस्त्यावर सापडलेल्या किंवा दिसणाऱ्या काही गोष्टी शुभ असतात तर काही अशुभ असतात.
रस्त्यावर चालताना कोणत्या गोष्टी सापडल्यास शुभ असतात, जाणून घ्या.
रस्त्यावर चालताना अचानक नोट किंवा नाणी मिळणे हे आर्थिक लाभाचे शुभ संकेत मानले जाते.
रस्त्यावर चालताना सुपारी दिसणे हे देखील शुभ मानले जाते.
रस्त्यावर चालताना अचानक हत्ती दिसणे देखील शुभ संकेत मानले जाते.
रस्त्यावर अचानक भाकरी दिसणे हे अन्नपूर्णाचे वरदान मानले जाते. तसेच मोरपंख, आणि मासे दिसणे देखील शुभ संकेत मानले जाते.