Upma And Sheera Recipe: बारीक की जाड? उपमा, शिरा बनवण्यासाठी कोणता रवा बेस्ट?

Manasvi Choudhary

रवा आणि शिरा नाश्ता

आपल्या प्रत्येकाच्या घरात रवा आणि शिरा या रेसिपी नाश्त्याला बनवल्या जातात. अत्यंत सोप्या आणि पौष्टिक नाश्ता म्हणून रवा आणि शिरा बनवले जातात.

Upma And Sheera Recipe:

जाड की बारीक रवा

पण रवा आणि शिरा चवदार बनवण्यासाठी योग्य रवा निवडला पाहिजे. अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की, रवा आणि शिरा बनवण्यासाठी जाड की बारीक कोणता रवा निवडावा.

Upma And Sheera Recipe: | yandex

उपमा बनवण्यासाठी कोणता रवा बेस्ट?

मोकळा, खमंग आणि दाणेदार उपमा बनवण्यासाठी तुम्ही जाड रवा निवडू शकता. जाड रवा भाजल्यानंतर तो व्यवस्थित फुलतो आणि उपमा अजिबात चिकट होत नाही.

Best Rava for Upma

शिरा बनवण्यासाठी कोणता रवा बेस्ट?

बारीक रवा किंवा घरात शिरा बनवण्यासाठी बारीक रवा तुम्ही निवडू शकता.

Best Rava for Sheera

पचनासाठी कोणता रवा चांगला असतो?

जाड रव्यामध्ये गव्हाचा कोंडा आणि फायबर असते, ज्यामुळे तो पचनासाठी हलका असतो.

Rava

दोन्ही रवांमधील फरक

बारीक रवा खूप लवकर पाणी शोषून घेतो आणि जलद शिजतो. याउलट, जाड रव्याला शिजण्यासाठी थोडे जास्त पाणी आणि वेळ लागते.

Rava

NEXT: Weight Loss Drink: लिंबू पाणी की कोमट पाणी; वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

weight loss tips | canva
येथे क्लिक करा...