Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज संततीपासून सुख मिळेल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज सगळ्यांना सामावून घेऊन काम करावे. मित्रांसोबत स्नेह बहुजनाचे आदरातिथ्य याचे योग आहेत.

वृषभ

लांबच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना आज यश येईल. आवडत्या गोष्टींची खरेदी होईल.

मिथुन

स्वतःच्याच प्रेमात पडाल. सकारात्मकतेने भरलेला दिवस आहे.

कर्क

पैशाची निगडित व्यवहार करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल.

सिंह

जवळचे प्रवास घडतील. एखाद्या सुंदर अशा पर्यटनाच्या ठिकाणी भेट द्याल. इतरांवर उदारता, दानशूरता वाढेल.

कन्या

पुस्तक खरेदी, वाचन, जनावरं खरेदी बाग बगीचा याविषयी विशेष पुढाकार घेऊन कामे कराल.

तूळ

आज लक्ष्मीची उपासना आपल्याला फळेल. संतती पासून सुख मिळणार आहे.

वृश्चिक

कामाचा उरक दांडगा ठेवावा लागेल. नव्याने कामे येत राहतील. विनाकारण त्रास संभवतो आहे.

धनु

जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. कोर्टकचेरी मध्ये यश मिळेल.

मकर

विनाकारण पैशाच्या मागे लागू नका. प्रामाणिकपणे काम करावे.

कुंभ

शिव उपासना फलदायी ठरणार आहे. लांबच्या प्रवासाचे योग आहेत.

मीन

समाजात उठबस वाढणार आहे. आपल्या साधेपणाचा तुम्हालाच फायदा होणार आहे.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा