Manasvi Choudhary
आज १५ ऑगस्टला चंद्राने धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी मकर राशीत प्रवेश करेल.
१५ ऑगस्ट रोजी ठिक १२.५२ वाजता चंद्र वृश्चिक आणि धनू राशीत प्रवेश करेल. यानुसार काही राशींना शुभ लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या बदलामुळे मानसिक तणावातून आराम मिळण्याची शक्यता आहे.
तसेच धनू राशीच्या लोकांना आर्थिक धन लाभ आणि व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी असलेल्यांनी चंद्र देवाची कृपा मिळवण्यासाठी भगवान शंकराला दुधाचा अभिषेक घालावा.
या व्यक्तींना करिअर मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची रास वृश्चिक किंवा कुंभ असेल तर तुमच्या आयुष्यात प्रसिद्धी मिळणार आहे.
चंद्राच्या संक्रमणादरम्यान भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने संकट दूर होतात आणि जीवनात आनंद येतो