Independence Day 2024: स्वातंत्र्यदिनी 'ही' चूक केल्यास खावी लागेल जेलची हवा

Manasvi Choudhary

स्वातंत्र्यदिन

भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उद्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होणार आहे.

Independence Day 2024 | Picsart

तिरंगा

स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवताना विशेष काळजी घ्या.

Independence Day 2024 | Picsart

फेकून देऊ नका

स्वातंत्र्यदिनानंतर तिरंगा कुठेही फेकून देऊ नये.

Independence Day 2024 | Picsart

आकार

तिरंगा हा आयताकृती आकाराचा असावा.

Independence Day 2024 | Picsart

तीन वर्षाची शिक्षा

तिरंगाचा अपमान केल्यास तुम्हाला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते.

Independence Day 2024 | Picsart

जमिनीवर फेकू नका

तिरंगा जमिनीवर किंवा पाण्यात कुठेही टाकू नका.

Independence Day 2024 | Picsart

असा करू नये वापर

तिरंग्याचा वापर रूमाल, उशी कव्हर म्हणून करू नये.

Independence Day 2024 | Picsart

लिखाण करू नये

तिरंग्यावर काहीही लिखाण करू नये.

Independence Day 2024 | Picsart

NEXT: Paris Olympic विजेती मनू भाकर किती शिकलीये? जाणून घ्या

येथे क्लिक करा..