Paris Olympic विजेती मनू भाकर किती शिकलीये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

जन्म

ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरचा जन्म १८ फेब्रुवारी २००२ हरियाणातील जाज्जर येथे झाला.

Manu Bhakar | Social Media

परिवार

मनूचे वडील रामकिशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. तर आई गृहीणी आहे.

Manu Bhakar | Social Media

खेळाची आवड

शाळेत असताना मूनला टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग खेळाची आवड होती.

Manu Bhakar | Social Media

शिक्षण

मनू भाकरने दिल्ली येथील लेडी श्री राम गर्ल्स कॉलेजमधून सायन्समध्ये ऑनर्स डिग्री घेतली आहे.

Manu Bhakar | Social Media

पदवीचे शिक्षण

सध्या मनू पंजाब विद्यापीठातून पब्लिक एॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे.

Manu Bhakar | Social Media

पदक

मनू भाकरने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप २०१७ मध्ये पहिले रौप्य पदक जिंकले.

Manu Bhakar | Social Media

सर्वात लहान खेळाडू

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणारी सर्वात लहान खेळाडू मनू भाकर आहे.

Manu Bhakar | Social Media

NEXT: Nikki Tamboli: बाईई गं! कसली भारी दिसतेय ही मराठी मुलगी

येथे क्लिक करा...