ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्योतिषशास्तानुसार, बुध ग्रह तुमच्या कुंडलीमधील चांगल्या प्रसंगांना आमंत्रण देतो.
सध्या बुध सिंह राशीमध्ये स्थित आहे ज्यामुळे अनेक राशींना त्याचा लाभ पहायला मिळतो.
तुमच्या कुंडलीमधील ग्रहांवर तुमच्या आयुष्याची परिस्थिती अवलंबून असते.
मात्र, काही अशा राशी आहेत ज्यांना ऑगस्ट महिन्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
बुध शिंह राशीमध्ये अस्त होताच कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो.
सिंह राशीच्या लोकांना बुधाचे अस्त होणे फायदेशीर मानले जाते. यामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.
धनु राशींच्या लोकांना बुध अस्त होताच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.