Shravan 2024: श्रावणात करा 'या' ३ प्रभावी मंत्राचा जप, जीवनातील संकटे होतील दूर

Manasvi Choudhary

श्रावण महिना

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो.

Shravan | Canva

पूजा

श्रावण महिन्यात पूजा करण्याला विशेष महत्व आहे.

Shravan

प्रसन्न

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपासना करतात.

Shravan

मंत्राचे करा पठण

भगवान शंकराची पूजा करताना मंत्राचे पठण करा.

Shravan |

ॐ नमः शिवाय

ॐ शंकराय नमः ॐ महादेवाय नमःॐ महेश्वराय नमःॐ श्री रुद्राय नमःॐ नील कंठाय नमः

Shravan |

महामृत्युंजय मंत्र

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

Shravan | Canva

शक्तीशाली मंत्र

महामृत्युंजय मंत्र हा भगवान शंकराचा सर्वात शक्तीशाली मंत्र आहे.

Shravan | Canva

भगवान रूद्राक्ष मंत्र

नमामीशमीशान निर्वाणरूपंविभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् .निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् .

Meditation For Mental Health | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही धार्मिक मान्यता व गृहितकांवर आधारित आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

Shravan |

NEXT: Monday Horoscope: सोमवार या राशींसाठी शुभ, रखडलेली सर्व कामे होतील पूर्ण

येथे क्लिक करा...