ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या कुंदलीमधील ग्रहांच्या आधारावर तुम्हाला रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
तुमच्या कुंदलीमधील शुक्र कमजोर झाल्यामुळे तुमच्या कामामधील प्रगती थांबते.
ज्योतिषास्त्रानुसार तुमच्या कुंदलीतील शुक्र कमजोर झाल्यास तुम्ही हिऱ्याची आंगठी परिधान करा.
महत्त्वाचं म्हणचे वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीचे लोकं हिऱ्याची आंगठी परिधान करू शकता.
हिऱ्याची आंगठी परिधान केल्यास वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होतो.
हिऱ्याची आंगठी परिधान केल्यामुळे सुख आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते.
हिऱ्याची आंगठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदयानंतर धारण करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.