Ankush Dhavre
बेथेल पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. त्याला आरसीबीने २.६० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
हार्डीला पंजाबने १.२५ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
जोश इंग्लिसला पंजाबने २.६० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
भारताचा स्टार फलंदाज मुशीर खानला पंजाबने ३० लाखांची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फरेराला दिल्लीने ७५ लाखांची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
वैभवला राजस्थानने १.१० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
रिकल्टनला मुंबई इंडियन्सने १ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.
अफगाणिस्तानच्या करीम जनतला गुजरातने ७५ लाखांची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.