Yoga Mantra: हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी 'ही' योगासने ठरतात फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी कायम योगासने करणे अत्यंत फायदेशीर समजले जाते.

Good Health | Saam Tv

जाणून घ्या

मात्र आज जाणून घेऊयात हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी कोणती योगासने ठरतात फायदेशीर

Know | yandex

अनुलोम-विलोम

हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी अनुलोम-विलोम हे आसन करणे फायदेशीर ठरते.

Anulom-Vilom | Google

मलासन

हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मलासन हे आसन करणे चांगले ठरते.

Malasana | Google

ब्राह्मरी आसन

हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी ब्राह्मरी आसन फायदेशीर ठरते.

Brahmari Asana | Google

योगनिद्रा

हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी योगनिद्रा हे आसन करावे

Yoganidra | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: योग्याभ्यास करताना 5 टिप्स फॉलो करा; मिळतील आरोग्यदायी फायदे, वाचा

Yoga Tips In Marathi | Saam Tv
येथे क्लिक करा...