Yoga for Blood Pressure: ब्लड प्रेशरने त्रस्त आहात तर करा 'ही' योगासने, तणाव होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उच्च रक्तदाब

गेल्या काही वर्षात उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.

BP | yandex

जीवनशैली

खराब जीवनशैली, अयोग्य आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि ताणतणाव यामुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.

Lifestyle | yandex

योगासन

काही योगासने हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

Yoga | yandex

अनुलोम विलोम

या योगासनात श्वासोच्छावर नियंत्रण ठेवण्याचा सराव केला जातो ज्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

Pranayam | yandex

कपालभाति

कपालभाति आसन हे अनेक समस्यांवर लाभदायी आहे. रोज हे आसन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

Kapalbhati | yandex

वज्रासन

वज्रासन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहते.त्यासाठी रोज सकाळी हे आसन केले पाहिजे.

Vajrasan | yandex

बालासन

उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज बालासन केले पाहिजे यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होऊन ताण कमी होतो.

Balasan | yandex

भुजंगासन

भुजंगासन केल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Bhujangaasan | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: तीक्ष्ण नजर ते स्कीन तजेलदार; पेरू खा तंदुरुस्त राहा, वाचा गुणकारी फायदे एका क्लिकवर

Guava | yandex
येथे क्लिक करा.