Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट येत आहेत.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १२००० रूपये प्राप्त झाले आहेत.
महिलांना सध्या फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता खात्यात येत आहे.
मात्र नवीन अटीनुसार काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही.
ज्याचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेणार्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.