Manasvi Choudhary
धनश्री काडगावकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर धनश्री चांगलीच सक्रिय असते.
नुकतेच धनश्रीने तिचे काळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहे.
मोकळे केस अन् हटके स्टाईल असा धनश्रीचा मराठमोळा अंदाज आहे.
या फोटोतील धनश्रीच्या अंदावर चाहते फिदा झाले आहेत.
सोशल मीडियावरील धनश्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.