Manchurian Chilli: कोबी मंच्युरियन चिली घरी बनवण्याची सोपी पद्धत

Manasvi Choudhary

कोबी मंच्युरियन

कोबी मंच्युरियन खायला सर्वांनाच आवडते.

Manchurian Chilli | Yandex

रेसिपी

कोबी मंच्युरियन घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Manchurian Chilli | yandex

साहित्य

कोबी मंच्युरियन बनवण्यासाठी कोबी, गाजर, सिमला मिरची, कॉनफ्लोअर, मैदा, टोमॅटो सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, मिरची पावडर, लसूण, कांदा, तेल, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.

Manchurian Chilli | Yandex

गाजर व कोबीचा बारीक किस

सर्वप्रथम गाजर व कोबीचा बारीक किस करा.

Manchurian Chilli | yandex

आलं लसून पेस्ट

नंतर एका भांड्यात आलं लसून पेस्ट, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून मिश्रण एकजीव करा.

Ginger-garlic-chili paste | yandex

गोळे तळून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हे मिश्रणाचे गोळे करून तळून घ्या.

Manchurian Chilli | Yandex

लसूण परतून घ्या

गॅसवर दुसऱ्या बाजूला गरम तेलामध्ये लसूण, आल कांदा घालून परतून घ्या.

Manchurian Chilli | Yandex

सोया साॅस आणि व्हिनेगार घाला

नंतर एका वाटी मधे तिखट व साॅस मीक्स करा या मिश्रणात सोया साॅस आणि व्हिनेगार घाला.

Manchurian Chilli

टोमॅटो सॉस घाला

गॅसवर बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि टोमॅटो सॉस घालावे त्याला चमक येइल नंतर मीठ घालावे.

Manchurian Chilli

कोबी मंच्युरियन बॉल तळा

नंतर या मिश्रणामध्ये कोबी मंच्युरियन बॉल घाला आणि तळून घ्या.

Manchurian Chilli

NEXT: WhatsApp या शब्दाचा मराठी अर्थ काय? 99% लोकांना माहित नाही

Whatsapp | Yandex
येथे क्लिक करा...