Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट येत असतात.
जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली.
आतापर्यंत महिलांना सहा महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत.
जानेवारीच्या हप्त्याची महिलांना प्रतिक्षा आहे.
माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपर्यत येण्याची शक्यता आहे.
मात्र आता अर्ज पडताळणीनंतर ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना आता पुढील हप्ता येणार नाही.