Ladki Bahin Yojana: ठरलं! आता 'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे

Manasvi Choudhary

नवीन अपडेट

लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवीन अपडेट येत आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

लाडकी बहीण योजना

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली.

Ladki Bahin Yojana | Social Media

महिलांना मिळतात पैसे

या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहिना प्रत्येकी १५०० रूपये प्राप्त होतात.

Ladki Bahin Yojana | Social Media

जुलै ते डिसेंबर

आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर सहा महिन्याचे पैसे जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

वाढीव रक्कम

नवीन वर्षात महिलांना वाढीव रक्कम मिळण्याची घोषणा सरकारने केली आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

या महिलांना मिळणार नाही पैसे

मात्र माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Ladki Bahin Yojana | Social Media

NEXT: Amruta Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा...