Parenting Tips : मुलांनी जर स्वावलंबी बनावे वाटतेय ? तर बालपणीच शिकवा गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या गोष्टी

मुलांना शिक्षणासोबतच योग्य संस्कार शिकवणे गरजेचे असते.

Parenting Tips | Yandex

लहानपणी

आपला मुलगा स्वावलंबी बनावा असे प्रत्येक पालकांना वाटते. मात्र त्यासाठी तुमच्या मुलांना लहानपणीच काही गोष्टी शिकवणे महत्त्वाचे असते.

Parenting Tips | Canva

स्वत:चे काम स्वत:त करणे

लहान मुलांना लहानपणापासूनच ते करु शकतील अशी सोपी कामे त्यांना स्वत:त हा करायला शिकवा.

Yandex

स्वयंपाक करणे शिकवा

मुलांना लहान वयातच स्वयंपाक कसा करावा याची ओळख करु देणे गरजेचे आहे.

Yandex

पैशाची गरज

मुलांना लहान वयातच पैशांची गरज किती आणि त्याचा योग्य वापर यासंबंधित ज्ञान देणे गरजेचे आहे.

Yandex

व्यवहार ज्ञान

मुलांना घरातील महिन्याभर लागत असलेल्या गोष्टींची खरेदी कशी केली जाते. त्यासंबंधित व्यवहार ज्ञान देणे.

Parenting Tips | Canva

वेळेचे व्यवस्थापन

अमुल्य अशा वेळेच मुलांना त्यांच्या लहान वयातच महत्त्व पटवून देऊन त्याचे पालन करण्यास सांगणे.

Parenting Tips | Canva

स्वच्छता

शारिरीक स्वच्छतेपासून ते घरातील स्वच्छतेबाबतचे महत्त्व लहान मुलांना पटवून देणे.

Parenting Tips | canva

NEXT: निसर्गाच्या सानिध्यात रमली सुंदरा; पलकचा लूक पाहून चाहते प्रेमात!

Actress Palak Tiwari Photos: | Saamtv
<strong>येथे क्लिक करा...</strong>