Palak Tiwari: निसर्गाच्या सानिध्यात रमली सुंदरा; पलकचा लूक पाहून चाहते प्रेमात!

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

Palak Tiwari New Photos: | Saamtv

बॉलीवूडमध्ये पदार्पण

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

Palak Tiwari Photos | Saamtv

लक्ष वेधून घेते

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

सोशल मीडियावर चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari | Photos

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Saamtv

नमोहक सौंदर्य

यामध्ये तिचा मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari | Saamtv

चाहतेही प्रेमात

निसर्गाच्या सानिध्यात रमलेल्या पलकचे सुंदर फोटो पाहून चाहतेही प्रेमात पडले आहेत.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीची हवा; क्रितीचा कलरफुल साज!

Krithi Shetty New Photos: | Saamtv