Krithi Shetty: दाक्षिणात्य सुंदरीची हवा; क्रितीचा कलरफुल साज!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी म्हणजे दाक्षिणात्य सिने जगतातील सौंदर्याची खाण.

Krithi Shetty Birthday

लोकप्रियता

आपला अभिनय अन् सौंदर्यामुळे क्रितीने अल्पावधीतच सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

पदार्पण

उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

Krithi Shetty

चर्चा

क्रितीच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Krithi Shetty New Photoshoot

फॅन फॉलोविंग

तीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

नवे फोटो

सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या नव्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

झक्कास लूक

कलर फुल ड्रेसमध्ये तिचा खास अन् झक्कास लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

NEXT: रुपाची खाण, दिसते छान; रिंकूचं साडीप्रेम!

Rinku Rajguru Saree Look Photos: | Saamtv