Chyawanprash Disadvantages: च्यवनप्राश कोणी खाऊ नये, खाल्ल्यास काय होते?

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

वातावरणीय बदलामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतो.

Chyawanprash | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Chyawanprash | Canva

गुणधर्म

च्यवनप्राशमध्ये मध, साप केशर, पांढरी मुसळी आणि तमालपत्र यांसारखे गुणधर्म असतात.

Chyawanprash | Canva

या लोकांनी खाऊ नका

मात्र तरीही काही लोकांनी च्यवनप्राश खाणे टाळावे.

Chyawanprash | Canva

डायबिटीज असेल तर...

तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्ही च्यवनप्राश खाणे टाळा. च्यवनप्राश खाल्ल्यानं या रूग्णांच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते.

Chyawanprash | Canva

किडनीचे आजार असतील तर...

च्यवनप्राश उष्ण असल्याने ते पचायला जड असते. यामुळे किडनी संबंधित आजार असतील तर खाऊ नका.

Chyawanprash | Canva

पोटाच्या समस्या असतील तर...

पोटाच्या समस्या असतील तर च्यवनप्राश खाऊ नका. जेवल्यानंतर च्यवनप्राश खाऊ नका

Chyawanprash | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Pista Benefits: पिस्ता दररोज किती खावा?

Pista Benefits | Canva