Pista Benefits: पिस्ता दररोज किती खावा?

Manasvi Choudhary

पिस्ता

पिस्ता हा एक ड्रायफ्रूट आहे जो निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Pista Benefits | Canva

पोषकतत्वे

पिस्ता चवीला उत्तम असतो. पिस्तामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे असतात.

Pista Benefits | Canva

आरोग्यासाठी लाभदायी

पिस्ता आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.

Pista Benefits

किती खावा पिस्ता

निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ३ते ४ पिस्ता खावेत.

Pista Benefits | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

पिस्ता खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Pista Benefits | Canva

कोणी खावा पिस्ता

गर्भवती महिलांनी दररोज २ ते ३ पिस्ता खावेत.

Pista Benefits | Canva

रिकाम्या पोटी खाणे टाळा

सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाणे कधीही टाळा.

Pista Benefits | Canva

टिप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Fenugreek Water: सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, आरोग्य राहिल निरोगी

Fenugreek Water | Canva