Vastu Tips: घरासमोर लावू नयेत 'ही' झाडे अन्यथा, घरात पैसा टिकणार नाही

Tanvi Pol

विविध झाडे

अनेकांच्या घरासमोर विविध झाडे असतात.

Various trees | freepik

कोणती झाडे

मात्र वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोर काही झाडे असल्यास घरात पैसा टिकत नाही.

Which trees | freepik

जाणून घ्या

चला तर जाणून घ्या घरासमोर कधीच कोणते झाड असू नये.

Know | freepik

बाभळीचे झाड

घरासमोर बाभळीचे झाड असल्याने घरात वारंवार वादविवाद होतात.

Acacia tree | freepik

चिंचेचे झाड

चिंचेचे झाड घरासमोर असल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Tamarind tree | freepik

सुकलेली झाडे

घरासमोर अनेक सुकलेली झाडे कधीच ठेवू नये याने पैसा टिकत नाही.

Dried trees | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | freepik

NEXT: चपाती वाढताना 'या' गोष्टी पाळा, व्हाल मालामाल

Chapati Or Bhakri | Freepik
येथे क्लिक करा...