Vastu Tips: चपाती वाढताना 'या' गोष्टी पाळा, व्हाल मालामाल

Tanvi Pol

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीत अन्नाल देवता मानले गेले आहे.

Indian culture | Freepik

कोणत्या गोष्टी

विशेष म्हणजे चपाती वाढताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

What things | Freepik

उजव्या हाताने

तपाती उजव्या हाताने वाढल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

Right hand | Freepik

प्राण्यांसाठी

कधीही चपाती करताना पहिली चपाती गाय किंवा कुत्र्यासाठी ठेवावीय.

For animals | Freepik

तूपाचा वापर

चपाती वाढताना त्यावर तूप लावल्याने घरात आर्थिक समस्या कमी होतात.

Use of ghee | Freepik

गोलसर चपाती

चपाती गोलसर असल्यास ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

Round chapati | Freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Chapati | Saam Tv

NEXT: शेवग्याच्या पानांचा रोजच्या आहारात करा समावेश मिळतील 'हे' भन्नाट फायदे

Moringa Leaves Benefits | Canva
येथे क्लिक करा...